Ferfar #5894 · खांडगांव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/4
- Talathi
- प्रविण शेषराव डहाके
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, खांडगाव, ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : नारायण भिमाजी गुंजाळ रा. खांडगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 6215-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20/4 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नारायण भिमाजी गुंजाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - निलेश नारायण गुंजाळ (खाता क्रमांक :- 1358) ,