सातबारा Watch

← कासारा दुमाला

Ferfar #7201 · कासारा दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
50/1/2/1/2
Talathi
विजय काशिराम भोयर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : अॅक्सीस बँक शाखा संगमनेर लिहून घेणार : मे. मालपाणी प्रॉडक्टस् प्रा.लि. तर्फे व करिता संचालक गिरीष माधव मालपाणी यांनी सर्व्हे क्रमांक : 50/1/2/1/2 तपशिल : अॅक्सीस बँक शाखा संगमनेर ग.ख.क.घे. - 5307 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.संगमनेर यांचेकडील रेकन्व्हेंस दस्त क्र.6391/2026 दि.21/09/2026 आलेवरून व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.