सातबारा Watch

← मंगळापुर

Ferfar #6021 · मंगळापुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
73/23
Talathi
विजय काशिराम भोयर
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : ग्रामिण युवक आधार ग्रा.बि.शे.सह.पत मर्या मंगळापुर लिहून घेणार : गेणू रामभाऊ पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 73/23 तपशिल : ग्रामिण युवक आधार ग्रा.बि.शे.सह.पत मर्या मंगळापुर ग.ख.क.घे प्रतिकचा हि - 4656 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दु.नि.संगमनेर 2 यांचेकडील रेकन्व्हेंस दस्त क्र.5809/2026 दि. 15/10/2026 आलेवरून व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.