सातबारा Watch

← मंगळापुर

Ferfar #6022 · मंगळापुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
35/2/4
Talathi
विजय काशिराम भोयर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : प्रवरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळापुर लिहून घेणार : सावित्रा शिवराम भोकनळ यांनी सर्व्हे क्रमांक : 35/2/4 तपशिल : प्रवरा ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.मंगळापुर ग.ख.क.घे. - 4189 प्रवरा ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या मंगळापुर ग.ख.क.घे.सावित्रा - 4189 प्रवरा ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.मंगळापुर ग.ख.क.घे. - 4189 प्रवरा ग्रा.बि.शे.सह.पतसंस्था मर्या मंगळापुर ग.ख.क.घे.सावित्रा - 4189 प्रवरा ग्रा.बि.शे.सह.पत मर्या मंगळापुर ग.ख.क.घे सावित्राचा हि - 4614 प्रमाणे सावित्रा शिवराम भोकनळ यानी प्रवरा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित,मंगळापुर,ता.संगमनेर,जि.अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5421 प्रवरा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित मंगळापुर ग.ख.क.घे.कर्जदार संजय वैराळ - 5527 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.संगमनेर 2 यांचेकडील रेकन्व्हेंस दस्त क्र.5914/2026 दि/21/10 2026 आलेवरून व बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.