सातबारा Watch

← चिखली

Ferfar #7615 · चिखली

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
108/3, 108/5/1, 94/4, 95/2
Talathi
विजय काशिराम भोयर
First seen
43h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली , चिखली लिहुन देणार : ज्ञानदेव त्रिंबक हासे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 108/3, 108/5/1, 94/4, 95/2 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर वर्ग 2 यांचेकडील दस्त क्रमांक बु.नं.1/7 चे 11 क्र.पाचचे पृष्ठे 164 ते 168 वर 467 नंबरी फायील केला दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.7750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव त्रिंबक हासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.