सातबारा Watch

← चिखली

Ferfar #7618 · चिखली

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1, 107/17, 54/4
Talathi
विजय काशिराम भोयर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रडेस्क3/एल.एन.डी.9844694/2026 आदेश दिनांक : 05/10/2026 मा.उपविभागीय अधिकार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रडेस्क3/एल.एन.डी.9844694/2026 आलेवरून श्री रामनाथ संतू हासे व इतर यांचे सर्व्हे नंबर 54/4 क्षेत्र 0.12 हे.आर. 107/17 क्षेत्र 0.02 हे.आर. व 107/1 क्षेत्र 0.02 हे.आर. क्षेत्र लागवडीलायक केले असून सादर फेर घेवून कागदपत्रे दप्तरी दाखल केले आहेत आदेशावरून नोंद घेतली आहे.