सातबारा Watch

← पिंपळगांव कोंझीरा

Ferfar #4506 · पिंपळगांव कोंझीरा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
87
Talathi
पालवे ज्योत्स्ना पदमाकर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:- प्रमीला सूरेश अडांगळे (खाता क्रमांक 1104) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 87, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष विश्वनाथ अडांगळे , (खाता क्रमांक :-2315)गट/सर्व्हे क्रमांक 87 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0850 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी वर नमुद मिळकतीस पश्चिम वाजुने असलेले रस्त्याचे वाग बहीवाटीचे हक्कासह. नमुद मिळकतीचे दक्षिण बाजुने याच सर्व्हे नंबर मध्ये लिहुन घेणार यांचे मालकीचे क्षेत्र असून सदर क्षेत्र सकृतदर्शनी एकमेकांस लगत असुन एकमेकांमध्ये सामील होत आहे. सबब त्याअनुषंगाने सदर दस्तास तुकडेजोड तुकडेबंदी कायद्याची बाधा येत नाही. यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6636/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. संमती देणार : अंजना भिकचंद दोंदे, मंगला अशोक गांगुर्डे, अजित प्रभाकर मोरे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.