Ferfar #21619 · धांदरफळ बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 337/10
- Talathi
- प्राजक्ता एकनाथ धोंगडे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शारदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर, ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : गणेश हौशिराम देशमाने रा. धांदरफळ बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6973-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 337/10 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश हौशिराम देशमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमती देणार - सिमा गणेश देशमाने (खाता क्रमांक :- ) ,