सातबारा Watch

← धांदरफळ बुद्रुक

Ferfar #21621 · धांदरफळ बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
289/2
Talathi
प्राजक्ता एकनाथ धोंगडे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धांदरफळ बु. ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : सुनिता बाबासाहेब बिबवे रा. धांदरफळ बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7047-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 289/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता बाबासाहेब बिबवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.