Ferfar #21627 · धांदरफळ बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/3
- Talathi
- प्राजक्ता एकनाथ धोंगडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरद सहकारी बँक लि.मंचर,ता.आंबेगांव,जि.पुणे शाखा-संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : संदिप सूर्यभान लांडगे रा. धांदरफळ बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7281-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244/3 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप सूर्यभान लांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शाखाधिकारी-योगेश ज्ञानेश्वर खिलारी - (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-मे.हर्षवर्धन काऊ फार्म तर्फे व करिता प्रोप्रा-सोनाली संदिप लांडगे (खाता क्रमांक :- 284) ,