Ferfar #9189 · निमज
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून घेणार : निमज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड , निमज
लिहून देणार :बाळासाहेब पुंडलिक मतकर रा.निमज यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 7/27, 8/1, 8/5, 84/3, 7/2 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.