Ferfar #9193 · निमज
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : निमज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,
लिहून घेणार : लहानु पंढरीनाथ गुंजाळ,
यांनी सर्व्हे क्रमांक : 98/10 तपशिल : निमज सो.इ.प.क.घे. - 2230
यांनी सर्व्हे क्रमांक : 98/10 तपशिल : निमज सो.इ.प.क.घे. - 2248
यांनी सर्व्हे क्रमांक : 148/10 तपशिल : निमज सो.इ.प.क.घे. – 1141
यांनी सर्व्हे क्रमांक 148/10: निमज सो.इ.प.क.घे. – 2238
यांनी सर्व्हे क्रमांक : 148/10 तपशिल : निमज सो.इ.प.क.घे. – 2248
यांनी सर्व्हे क्रमांक : 148/10 तपशिल : निमज सो.इ.प.क.घे. – 2790
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत निमज वि.का.सेवा.सह.सोसा.लि.यांचेकडील दाखला जावक क्रमांक 53/2026 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.