Ferfar #9197 · निमज
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून घेणार : निमज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, .
लिहून देणार :कैलास गोविंदराव कासार रा.निमज यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 2/1, 11/13/1 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.