Ferfar #9198 · निमज
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/11/13
- Talathi
- प्रशांत तुकाराम फटांगरे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
माधव दत्तु गुंजाळ रा. निमज(खाता क्रमांक814) यांचे गट/सर्व्हे क्रमांक119/11/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी जाणेयेणेसाठी पूर्वेच्या बाजूने ओढा रस्त्याने रस्ता वागवापर वहिवाट हक्कासह) हे त्यांनी
लिहुन घेणार :
कैलास भाऊसाहेब कासार , (खाता क्रमांक :-1973)गट/सर्व्हे क्रमांक 119/11/13 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6172/2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.