सातबारा Watch

← निमज

Ferfar #9200 · निमज

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
106/1, 108/1
Talathi
प्रशांत तुकाराम फटांगरे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा संगमनेर लिहून घेणार : शांताराम बाबुराव गोडसे,लक्ष्मण सुभाना शिरतार, यांनी सर्व्हे क्रमांक : 106/1 तपशिल : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा संगमनेर, हि. प्र.प.क.घे. शांतारामचा हि. - 6682 सर्व्हे क्रमांक : 108/1 तपशिल : इंडियन ओव्हरसीज बॅक शा.संगमनेर प्र.प.क.घे - 6682 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.