सातबारा Watch

← निमज

Ferfar #9201 · निमज

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
5/8, 63/4
Talathi
प्रशांत तुकाराम फटांगरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून घेणार : निमज विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड , . लिहून देणार :संपत केशव डोंगरे रा.निमज यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63/4, 5/8 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.