Ferfar #3526 · धांदरफळ खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : धांदरफळ खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.धांदरफळ खुर्द
लिहुन देणार : इंदूबाई गोरक्षनाथ कोकणे रा. धांदरफळ खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 79/4,79/5 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.इ हक्क प्रणाली द्वारे प्राप्त अर्जावरून नोंद केली असे.