Ferfar #687 · गोडसेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/18/19/20/21, 13/4
- Talathi
- वृषाली सुनील उगले
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली
लिहून घेणार : सचिन शांताराम गोडसे, संदिप शांताराम गोडसे, अलका शांताराम गोडसे,
यांनी सर्व्हे क्रमांक : 12/18/19/20/21 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली प्र.प.क.घे.- 3476
सर्व्हे क्रमांक : 13/4 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चिखली प्र.प.क.घे.- 3476 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जावक क्रमांक कृषीऋण/206/2026 दिनांक 05/10/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँकेच्या पत्रावरून नोंद केली असे.