सातबारा Watch

← गोडसेवाडी

Ferfar #689 · गोडसेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
5/5/2
Talathi
वृषाली सुनील उगले
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धांदरफळ बु. ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर गहाणखत लिहुन देणार : योगेश प्रेमचंद जेडगुले रा. गोडसेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5911-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/5/2 क्षेत्र 0.5800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश प्रेमचंद जेडगुले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.