Ferfar #4594 · निमगांव खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2/3
- Talathi
- वैदय सुकन्या दिलीप
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : निमगाव बु. वि. का. सेवा. सह. सोसा लि, निमगाव बु. ता. संगमनेर ता . संगमनेर
लिहुन देणार : बाळासाहेब तुकाराम कानवडे रा. निमगांव खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 27/2/3 क्षेत्र 0.4000 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.