सातबारा Watch

← निमगांव बुद्रुक

Ferfar #9991 · निमगांव बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
118/9
Talathi
वैदय सुकन्या दिलीप
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : मुळगंगा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ,चंदनापुरी ता.संगमनेर गहाणखत लिहुन देणार : तुषार पंडित कानवडे रा. निमगांव बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5451-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1960000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/9 क्षेत्र 6.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार पंडित कानवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1960000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.