Ferfar #9997 · निमगांव बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/8
- Talathi
- वैदय सुकन्या दिलीप
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुळगंगा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ,चंदनापुरी ता.संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : भागवत सोमनाथ कानवडे रा. निमगांव बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5846-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/8 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत सोमनाथ कानवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार ललिता भागवत कानवडे (खाता क्रमांक :- 888) ,