सातबारा Watch

← नांदुरी दुमाला

Ferfar #10613 · नांदुरी दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
162/3
Talathi
योजना लहानु वाळुंज
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : नांदुरी दुमाला वि का सो लिहून घेणार : मनिषा जालिंदर कवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 162/3 तपशिल : इ प क घे - 1645 नांदुरी दुमाला वि का सो - 1645 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.