Ferfar #10622 · नांदुरी दुमाला
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : नांदुरी दुमाला विविध कार्य.सेवा.सह.सोसा.लि., नांदुरी दुमाला
लिहुन देणार : नाना कारभारी कवडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 33/1, 70/6, 71/1, 71/4 क्षेत्र 2 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.