सातबारा Watch

← नांदुरी दुमाला

Ferfar #10624 · नांदुरी दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2, 43/1
Talathi
योजना लहानु वाळुंज
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : आधार ग्रामिण बिगरशेती सह पत मर्या नांदुरी दुमाला लिहून घेणार : दिनकर गंगाधर गिरी यांनी सर्व्हे क्रमांक : 43/1 तपशिल : दिनांक 20/12/2022 रोजी आधार ग्रामिण बिगरशेती सह पत मर्या नांदुरी दुमाला चा दिनकर गंगाधर गिरी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 9875 सर्व्हे क्रमांक : 37/2 , 43/1 तपशिल : दिनांक 22-07-2026 रोजी आधार ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.नांदुरी दुमाला चा दिनकर गंगाधर गिरी यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 10573 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.