सातबारा Watch

← मिर्झापूर

Ferfar #2835 · मिर्झापूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
46/3
Talathi
योजना लहानु वाळुंज
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : रामेश्वर ग्रा.बि.शेती सह.पत.सं. मर्या. धांदरफळ बु लिहून घेणार : जाखुनाथ गंगाधर चव्हान यांनी सर्व्हे क्रमांक : 46/3 तपशिल : रामेश्वर ग्रा.बि.शेती सह.पत.सं.मर्या.धांदरफळ बु. ग.ख.क.घे. - 1505 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.