Ferfar #5425 · चंदनापुरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379/2
- Talathi
- संतोष रामु लंके
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मुळगंगा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चंदनापुरी
गहाणखत लिहुन देणार : अजीत पंढरीनाथ राहाणे रा. चंदनापुरी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7250-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 379/2 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजीत पंढरीनाथ राहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.