सातबारा Watch

← सावरगांव तळ

Ferfar #4839 · सावरगांव तळ

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
55/2
Talathi
महेश सर्जेराव वाडेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : शिवनेरी ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या,संगमनेर खुर्द लिहून घेणार : कारभारी निवृत्ती दुधवडे यांनी सर्व्हे क्रमांक : 55/2 तपशिल : प्रमाणे कारभारी निवृत्ती दुधवडे यानी शिवनेरी ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या,संगमनेर खुर्द यांच्या कडुन रक्कम रुपये 100000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.3824 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.164/26 दि.29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.