Ferfar #6424 · पेमगिरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 722
- Talathi
- भानुदास पाडुरग चैाधरी
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : छत्रपती शिवाजी महाराज नागरी सह पतसंस्था मर्या, संगमनेर,ता.संगमनेर
लिहुन देणार : दर्शन मिलिंद टपाल,सुनिता मिलींद टपाल रा. पेमगिरी गट नंबर/ सर्वे नंबर 722 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 6950-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दर्शन मिलिंद टपाल,सुनिता मिलींद टपाल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.