Ferfar #6426 · पेमगिरी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 110/2
- Talathi
- भानुदास पाडुरग चैाधरी
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया , शाखा पेमगिरी ता संगमनेर
लिहुन देणार : नवनाथ तुकाराम काळे रा. पेमगिरी गट नंबर/ सर्वे नंबर 110/2 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील बु.न.पु.भा.1/7 चे 12 क्र.पाचचे पृष्ठे 64 ते 66 वर 491 नंबरी फाईल दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 171299/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ तुकाराम काळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 171299/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.