सातबारा Watch

← मेगाळवाडी

Ferfar #1705 · मेगाळवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 265
Talathi
योगिता भिमा घिगे
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पेमगिरी लिहुन देणार : सोमनाथ तुकाराम कानवडे रा. मेगाळवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 135, 265 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7111 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 456799/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ तुकाराम कानवडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 456799/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सहकर्जदार - अमोल सोमनाथ कानवडे