सातबारा Watch

← रायते

Ferfar #2100 · रायते

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
18/1
Talathi
राहाणे मोनिका बाबुराव
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : वाघापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, लिहून घेणार : दिपक नामदेव शिंदे, यांनी सर्व्हे क्रमांक : 18/1 तपशिल : वाघापुर सो.इ.प.क.घे नामदेवचा हि - 642 यांनी सर्व्हे क्रमांक : 18/1 तपशिल : वाघापुर सोसा.इ.प.क.घे नामदेव - 1333 यांनी सर्व्हे क्रमांक : 18/1 तपशिल : वाघापुर वि.का.सेवा सह.सोसा.लि.इ.प.क.घे - 1528 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक 18/2026 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.