Ferfar #3930 · खराडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/7
- Talathi
- राहाणे मोनिका बाबुराव
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा देवगाव,
लिहून घेणार : भास्करराव दौलतराव देशमुख,
यांनी सर्व्हे क्रमांक : 44/7 तपशिल : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा देवगांव प्र.प.क.घे. - 2114
यांनी सर्व्हे क्रमांक : 44/7 तपशिल :सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा देवगाव प्र.प.क.घे - 2438
यांनी सर्व्हे क्रमांक : 44/7 तपशिल :सेंट्रल बँक ऑफ इँडिया देवगाव प्र.प.क.घे भास्करराव - 2596
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.