सातबारा Watch

← देवगांव

Ferfar #3227 · देवगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/5
Talathi
मयुरी मुरलीधर मुन्तोडे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅँक लि घुलेवाडी गहाणखत लिहुन देणार : तेजश्री विकास वर्पे ,वनिता विकास वर्पे ,विकास विश्वनाथ वर्पे रा. देवगांव यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7336-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1120000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/5 क्षेत्र 1.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजश्री विकास वर्पे ,वनिता विकास वर्पे ,विकास विश्वनाथ वर्पे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1120000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.