सातबारा Watch

← झोळे

Ferfar #5179 · झोळे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
250
Talathi
अस्मिता संजय गायकवाड
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 लिहून देणार : झोळे वि.का.सेवा सह.सोसा.लि.झोळे लिहून घेणार : गोरक्षनाथ संभाजी वाळे व इतर यांचे सर्व्हे क्रमांक : 250 तपशिल झोळे वि.का.सेवा सह.सोसा.लि.झोळे 3071, 3925 फेरफार क्रमांकाने संभु नामदेव वाळे यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.