सातबारा Watch

← हिवरगांव पावसा

Ferfar #6020 · हिवरगांव पावसा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
12/1, 12/3, 303/2
Talathi
सोनाली दौलतराव आवारी
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री कुलस्वामी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा संगमनेर, ता. संगमनेर गहाणखत लिहुन देणार : दौलत चंद्रकांत पावसे रा. हिवरगांव पावसा यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6634-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1, 12/3, 303/2 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दौलत चंद्रकांत पावसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : महेश वसंत वाळूंज (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - अर्चना दौलत पावसे (खाता क्रमांक :- ) , सहकर्जदार - राजु बाळु अडांगळे (खाता क्रमांक :- ) ,