सातबारा Watch

← हिवरगांव पावसा

Ferfar #6028 · हिवरगांव पावसा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
469
Talathi
सोनाली दौलतराव आवारी
First seen
41h ago · left pending list 1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शाखा व्यवस्थापक, श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को. ऑप. बँक लि. बीड शाखा संगमनेर गहाणखत लिहुन देणार : उत्तम किसन रहाणे रा. हिवरगांव पावसा यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5711-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 469 क्षेत्र 0.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तम किसन रहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मे. बळीराजा पशुऔषधालय व्होलसेलर चे मालक प्रोप्रा.अक्षता धनंजय राहाणे यांच्यामार्फत (खाता क्रमांक :- 1751) ,