Ferfar #6029 · हिवरगांव पावसा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : कानिफनाथ ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या मालदाड ता संगमनेर जि अहिल्यानगर शाखा मालदाड
लिहून घेणार : भाऊसाहेब लक्ष्मण जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 453/1/2 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब लक्ष्मण जाधव यानी कानिफनाथ ग्रामीण बि.शेती सह पतसंस्था मर्या मालदाड यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4894
सर्व्हे क्रमांक : 453/5 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब लक्ष्मण जाधव यानी कानिफनाथ ग्रामीण बि.शेती सह पतसंस्था मर्या मालदाड यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4894
सर्व्हे क्रमांक : 456 तपशिल : प्रमाणे भाऊसाहेब लक्ष्मण जाधव यानी कानिफनाथ ग्रामीण बि.शेती सह पतसंस्था मर्या मालदाड यांच्या कडुन रक्कम रुपये 3000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4894
सर्व्हे क्रमांक : 453/1/2 तपशिल : दिनांक 30/03/2022 रोजी कानिफनाथ ग्रा.बि.शेती सह पत सं मर्या मालदाड चा भाऊसाहेब लक्ष्मण जाधव यांच्या नावे र.रु.1250000/- कर्ज. - 4897
सर्व्हे क्रमांक : 453/5 तपशिल : दिनांक 30/03/2022 रोजी कानिफनाथ ग्रा.बि.शेती सह पत सं मर्या मालदाड चा भाऊसाहेब लक्ष्मण जाधव यांच्या नावे र.रु.1250000/- कर्ज. - 4897
सर्व्हे क्रमांक : 456 तपशिल : दिनांक 30/03/2022 रोजी कानिफनाथ ग्रा.बि.शेती सह पत सं मर्या मालदाड चा भाऊसाहेब लक्ष्मण जाधव यांच्या नावे र.रु.1250000/- कर्ज. - 4897
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.