Ferfar #6036 · हिवरगांव पावसा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : हिवरगाव पावसा वि.का.सेवा.सह.सो.लि. हिवरगाव पावसा त, हिवरगाव पावसा
लिहुन देणार : विठाबाई सगाजी पावसे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 109/1, 109/4, 109/6, 110/1, 110/2, 111 क्षेत्र 0.76 वर रक्कम रुपये 180000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.