सातबारा Watch

← पिंपरणे

Ferfar #9057 · पिंपरणे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
248/1
Talathi
राहाणे मच्छिंद्र तात्याबा
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र डेस्क 3/एल एन डी /9375548/2026 आदेश दिनांक : 28/07/2026 मौजे पिंपरणे येथील ग न 248/1 लागवडीलायक क्षेत्र 1.63 आर पोट खरबा क्षेत्र 1.34 आर आकार 3 रु 40 पै पैकी श्री शिवाजी विठ्ठल याधव यांचे हिस्स्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.31 आर पो ख क्षेत्र 0.99 आर आकार 0.55 पै मा तहसिलदार संगमनेर यांचेकडील संदर्भ क्र. २ च्या पत्रान्वये महाराष्ट्र जमीन महसूल (जमीनीच्या वापरावर निबंध) नियम, १९६८ अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) सुधारणा नियम, २०१८ अन्वये सुधारीत नियम २ (२) नुसार मौजे पिंपरणे, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर परिशिष्ट १ व मध्ये नमुद केलेनुसार पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे संदर क्षेत्राचा संबंधित सव्र्व्हे नंबर / गट न. मधील लागवडीयोग्य क्षेत्रामध्ये समावेश करुन अतिरिक्त आकारणी निश्चित करण्याकरिता या कार्यालयाकडे अहवाल प्राप्त झालेला आहे त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल जमीन (जमीनीच्या वापरावर निबंध) नियम १९६८ व सुधारणा नियम, २०१८ अन्वये सुधारीत नियम २ (२) नुसार मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या प्रपत्र व यादीमधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करून सदर क्षेत्राची सर्व्हे नंबर / गट नंवरमधील सद्यःस्थितीतील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणत प्रपत्र व मध्ये नमुद केल्याप्रमाणे अतिरिक्त आकारणी करण्यास मा उपविभागीय अधिकारी यांचे कडील आदेश क्रमांक : क्र डेस्क 3/एल एन डी /9375548/2026 आदेश दिनांक : 28/07/2026 दिनांक : 11/09/2026 नुसार मान्यता देत आहे मा उपविभागीय अधिकारी यांचे कडील आदेश क्रमांक : क्र डेस्क 3/एल एन डी /9375548/2026 आदेश दिनांक : 28/07/2026 दिनांक : 11/09/2026 नुसार नोंद