Ferfar #9059 · पिंपरणे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 218/1
- Talathi
- राहाणे मच्छिंद्र तात्याबा
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026
अधिकारी : मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर
आदेश क्रमांक : जा क्र /व अ /वैद्य .संगमनेर /१८५९/३५/२०२६ दि 25/05/2026
आदेश दिनांक : 25/05/2026
मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१८६३ /११/२०२६ दि 25/०५/२०२६ प्रमाणे श्री नामदेव निवृत्ती साळवे यांचे थकीत रक्कम रुपये ६०००० /- कर्जापोटी गट नंबर/ सर्वे नंबर 218/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र / व अ /वैद्य .संगमनेर /१८५९ /३५/२०२६ दि २५/०५/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जमीन जप्ती आदेशाची नोंद दाखल केली असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१८६३ /११/२०२६ दि 25/०५/२०२६ प्रमाणे नोंद