सातबारा Watch

← पिंपरणे

Ferfar #9061 · पिंपरणे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
218/5
Talathi
राहाणे मच्छिंद्र तात्याबा
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026 अधिकारी : मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर आदेश क्रमांक : जा क्र /व अ /वैद्य .संगमनेर /१८५९ /३३/२०२६ दि 25/05/2026 आदेश दिनांक : 25/05/2026 मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१८६३ /११/२०२६ दि 25/०५/२०२६ प्रमाणे श्री नामदेव निवृत्ती साळवे यांचे थकीत रक्कम रुपये ६०००० /- कर्जापोटी त्यांचे जामीनदार श्री महेश बाळासाहेब साळवे यांचे वारसदार बाळासाहेब देवराम साळवे गट नंबर/ सर्वे नंबर 218/५ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र / व अ /वैद्य .संगमनेर /१८५९ /३३/२०२६ दि २५/०५/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जमीन जप्ती आदेशाची नोंद दाखल केली असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१८५९/३३/२०२६ दि २५/०५/२०२६ प्रमाणे नोंद