सातबारा Watch

← पिंपरणे

Ferfar #9062 · पिंपरणे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
157/1, 158
Talathi
राहाणे मच्छिंद्र तात्याबा
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026 अधिकारी : मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर आदेश क्रमांक : जा क्र /व /वैद्य .संगमनेर /२०४५ /७३/२०२६ दि ०१/0६/2026 आदेश दिनांक : 25/05/2026 मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /२०४५/७३/२०२६ दि ०१/०६/२०२६ प्रमाणे श्री मांडे प्रसाद भाऊसाहेब यांचे थकीत रक्कम रुपये ८१२००/- कर्जापोटी त्यांचे जामीनदार श्री कोटकर दिपक जालिंदर यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 157/1 व गट न 158 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /२०४५/७३/२०२६ दि ०१/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जमीन जप्ती आदेशाची नोंद दाखल केली असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /२०४५/७३/२०२६ दि ०१/०६/२०२६ प्रमाणे नोंद