सातबारा Watch

← शिरापुर

Ferfar #1349 · शिरापुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
383
Talathi
मयुरी मुरलीधर मुन्तोडे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- प्रमिला नवनाथ चौधरी ,सखुबाई रामभाऊ पांडे रा. शिरापुर(खाता क्रमांक119) यांचे गट/सर्व्हे क्रमांक383, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी पैकी त्यांनी लिहुन घेणार : कामिनी हेमंत पांडे , (खाता क्रमांक :-320) यांना गट/सर्व्हे क्रमांक 383 लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वरील जमीनीत जाणेयेण्यासाठी पूर्वापार रस्ता वाग वापर विहवाटीचे हक्कासह जमीन गट नंबर 386 मध्ये एक सामाईक विहीर असून त्यात खरेदी देणार यांचा चार आणे हिस्सा असून त्यापैकी दोन आणे हिस्सा वरील जमिनीस घघेण्याचे मालकी हक्कासह यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7056 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 135000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सूची क्र २ वरोन नोंद केली असे.