Ferfar #3710 · कोळवाडे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स शाखा संगमनेर
लिहून घेणार : केसु गोपा हळनर,मच्छिंद्र केसु हळनर
यांनी सर्व्हे क्रमांक : 179/12 तपशिल : दिनांक 06/09/2019 रोजी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स शाखा संगमनेर चा केसु गोपा हळनर यांच्या नावे र.रु.675000/- कर्ज. - 2549
सर्व्हे क्रमांक : 179/5 तपशिल : दिनांक 06/09/2019 रोजी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स शाखा संगमनेर चा केसु गोपा हळनर यांच्या नावे र.रु.675000/- कर्ज. - 2549
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.5626/2026 दि.09/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.