Ferfar #3711 · कोळवाडे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/8804137/2026 दि.21/04/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध)(सुधारणा) नियम 2018 अन्वये सुधारित नियम 2(2) अन्वये मौजे कोळवाडे येथील पुढील स.नं.चे पोटखराबा वर्ग (अ) मधील क्षेत्र लावगडीखाली आणलेने त्यास आकारणी करून 7/12 उताऱ्यावरील पोटखराबा क्षेत्र लावगडयोग्य क्षेत्रात रुपांतरीत केले त्याचा तपशील पुढीलप्रमाणे
ग.नं.45 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 3.16 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.31 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 9.84 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 2.85 हे.आर आकार 8.77 रु.पै.
ग.नं.62/2 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.12 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 1.44 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.02 हे.आर आकार 1.13 रु.पै.
ग.नं.63 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.02 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 1.82 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.18 हे.आर आकार 1.42 रु.पै.
ग.नं.202/2 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.17 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.15 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.31 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.02 हे.आर आकार 0.19 रु.पै.
ग.नं.201/2 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.08 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.06 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.23 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.02 हे.आर आकार 0.41 रु.पै.
ग.नं.201/4 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.06 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.32 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.05 हे.आर आकार 0.55 रु.पै.
ग.नं.201/5 सद्यस्थितीनुसार पोटखराबा वर्ग अ क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.00 रु.पैसे.लागवडीखाली आणलेले पो.खराबा वर्ग अ चे क्षेत्र 0.05 हे.आर, दुरुस्तीनुसार लावगडीखालील क्षेत्र 0.31 हे.आर.पोटखराबा क्षेत्र वर्ग अ 0.06 हे.आर आकार 0.54 रु.पै.
मा.उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील आदेश क्र.डेस्क-3/एल.एन.डी/8804137/2026 दि.21/04/2026 वरोन नोंद