Ferfar #5386 · अंभोरे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.खांडगांव, संगमनेर
लिहुन देणार : आण्णासाहेब केसु खेमनर , किसन केसु खेमनर , बाबासाहेब बाळासाहेब खेमनर , मंजाबापु केसु खेमनर , साहेबराव केसु खेमनर, सिताबाई बाळासाहेब खेमनर, निर्मला माधव सापनर, लहानबाई दगडू ढोणे रा. अंभोरे गट नंबर/ सर्वे नंबर 314/7, 341/1, 374/4, 396/8 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5423 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.68 हे.आर ख.0.01 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णासाहेब केसु खेमनर ,किसन केसु खेमनर ,बाबासाहेब बाळासाहेब खेमनर ,मंजाबापु केसु खेमनर ,साहेबराव केसु खेमनर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद