Ferfar #5390 · अंभोरे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 425
- Talathi
- प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार/ठेवणार :- गणेश मधुकर वायाळ ,नामदेव लक्ष्मण तारडे
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
नामदेव लक्ष्मण तारडे (खाता क्रमांक :-2246) यांचे वाटपास दिली ती
गट/सर्व्हे क्रमांक 425 पैकी दक्षिणेकडील तसेच पश्चिमेकडील हंगामी बागायत जमीन सामाईक विहीर पाणी हिश्यासह लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आकार 0.47 रु.पै.
गणेश मधुकर वायळ , (खाता क्रमांक :-2247) यांचे वाटपास दिली ती
गट/सर्व्हे क्रमांक 425 पैकी उत्तर पुर्व कोपऱ्यातील ईश्यान्नेकडील हंगामी बागायत जमीन सामाईक विहीर पाणी हिश्यासह लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आकार 0.47 रु.पै.
दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5511 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद