Ferfar #5397 · अंभोरे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 331/3
- Talathi
- प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- हौशिराम सुंदर भारती रा. अंभोरे (खाता क्रमांक 606) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 331/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.63 हे.आर ख.0.01 हे.आर आकार 1.10 रु.पै. पैकी कायमस्वरुपी खरेदी दिली ती जमीन वहिवाटीप्रमाणे उत्तरेकडील पुर्व पश्चिम लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.31 हे.आर आकार 0.55 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोविंद राणु भारती , (खाता क्रमांक :-108)गट/सर्व्हे क्रमांक 331/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.31 हे.आर आकार 0.55 रु.पै. सदर जमिनीत जाणेयेण्याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6920 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद