Ferfar #5398 · अंभोरे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/1
- Talathi
- प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- अमरसिंह बबनराव देशमुख रा. अंभोरे (खाता क्रमांक 1864), संमतीदार - जयदीप सतीश देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक 342/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.46 हे.आर ख.0.73 हे.आर आकार 4.57 रु.पै. पैकी कायमस्वरुपी खरेदी दिली ती बागायत जमिन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आकार 1.15 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिल पोपट जगनर , (खाता क्रमांक :-2250)गट/सर्व्हे क्रमांक 342/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आकार 1.15 रु.पै. खरेदी घेतलेल्या मिळकतीपैकी 0.10 हे.आर मिळकतीची एक वाटणी व 50 हे.आर मिळकतीची दुसरी वाटणी याप्रमाणे दोन वाटणीमध्ये विभागलेली असून 0.10 हे.आर शेतजमीन मिळकतीसाठी चतु:सिमा अलग व 0.50 हे.आर शेतजमीन मिळकतीसाठी चतु:र्सिमा अलग आहेत.
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6936 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 730000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद